आता अशी नी तशी
बायको गेली माहेरी
अन घ्यावी लागते उशी
मऊ मऊ उशी माझी
रेशमावाणी मऊ मऊ
कुशीत तिला घेऊन
स्वप्नात जाऊ जाऊ
कुशीत घेऊन तिजला
अनय.. लोक करतात राधे राधे पण त्या अनयच काय दुःख त्याचे मूक अनावर कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...
No comments:
Post a Comment