अ.ल.क.-१
अत्यंत कलाकुसरीने सजवलेल्या मंडपात, रेशमी धोतर आणि उपरणे परिधान करून,शोभिवंत उच्च आसनावर बसून ते म्हणाले,
"माणसाने सर्व प्रकारचे मोह टाळले पाहिजेत,साधी राहणी आणि उच्च आचारसरणी हेच सत्य आहे बरं का...."
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...
No comments:
Post a Comment