Ad

Tuesday, 12 December 2017

श्रीगणेशा

नमस्कार, मी प्रशांत शेलटकर.  माझ्या मनातले गद्य पद्य नियमीत मातृभाषेतून लिहीण्याकरिता ब्लॉग-लेखनाचा श्रीगणेशा करीत आहे. अक्षरपूजा या ब्लॉगवरील  माझ्या लेखनाला वाचकांकडून प्रतिसाद, प्रतिक्रिया तसेच पाठिंबा मिळेल अशी आशा आहे.

No comments:

Post a Comment

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...