Ad

Thursday 25 January 2018

देखणी

नसशील ग  तू लाखात देखणी
पण  तूच माझी शुक्राची चांदणी

नसतील ग तुझे केस रेशमी
पण चुकार बट करते जखमी

नसेल ग तुझा चेहरा गुलाबी
पण सखे ग तुझे नैन शराबी

नसेल सखे तुझा ग थाट श्रीमंती
पण सखे मी श्रीमंत तुझ्या संगती

प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...