अ. ल.क. # -१
अलार्म झाला तसं,तसं त्याने डोळे चोळत मोबाईल उचलला.. डोळे किलकिले करत ..gm चे दहा पंधरा मेसेज.. कबुतरांना दाणे भिरकावतात तसे भिरकावले आणि त्यांच्या त्यांच्या मॉर्निंग गुड केल्या ..आणि एक जांभई देत..झोपी गेलेला जागा झाला..
-- प्रशांत शेलटकर
8600583846